Thursday, August 21, 2025 07:23:59 AM
शासनाच्या सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकेत रोपे लावण्यात आली होती. त्यांचे योग्य संगोपन केले नाही. त्यामुळे ती उगविण्याऐवजी वन्यप्राण्यांच्या खाद्यसाखळीत हरवली आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-06 12:00:37
शेतातील विहरीत बिबट्या पडला. विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील डेहणी येथील घटना आहे.
2025-05-25 20:15:35
बीड वनविभागाच्या ताब्यात सतीश भोसलेला मारहाण झालीच नाही, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप
Manoj Teli
2025-04-05 08:18:40
वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत 151 घोरपडींची गुप्तांगे जप्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात यांची कोट्यवधी रुपयांची किंमत असल्याची माहिती समोर आली आहे.
Samruddhi Sawant
2025-03-03 19:47:41
टायगर सुरक्षित; बिबटांची संख्या चिंताजनकवर्धा जिल्ह्यात वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेबोर व्याघ्र प्रकल्पासाठी एकसंघ नियंत्रण फायद्याचे
2025-01-17 10:02:50
लोकांनी आपला जीव धोक्यात घालून वाघासोबत सेल्फी काढली. नितीन कामथे हे शेळ्या बांधत असताना त्यांना घरा शेजारी वाघ दिसला, ज्यामुळे एका महिलेला घाबरून ओरडावं लागलं.
2025-01-09 15:01:03
नागझिरा अभयारण्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन वाघांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे अभयारण्याच्या प्रशासनात चिंता निर्माण झाली आहे. रविवारी 'टी-९' ऊर्फ बाजीराव वाघाचा मृतदेह आढळला.
2024-09-24 16:58:50
दिन
घन्टा
मिनेट